7 followers 0 article/semaine
आनंदोत्सव! दीपोत्सव! फराळोत्सव! फटाकेत्सव!

यंदाची दिवाळी संपताक्षणी पुढच्या दिवाळीचे वेध लागावेत इतका, हा आवडीचा नि खासमखास असा सण. नवरात्र सुरू झाले की दिवाळीची चाहूल लागते. मनात आपसूकच उत्साहाचे वारे जोमाने वाहू लागतात. आपल्याकडे एक वेगळेच भारलेपण, माहोल तयार होऊ लागतो. जिकडे पाहावे तिकडे एक नवेपण, कोरेपण, चकाकी दिसू लागते. घरोघरी नवीन खरेदीचे बेत घाटू लागतात. आजकाल आपण बाराही महिने खरेदी...

Sun Nov 23, 2014 15:44
* !!! दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!! *

                                                   माझ्या सगळ्या वाचकांना व मित्रमैत्रिणींना                           * !!! दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा !!! *                                                                                                     क्रोशे कमळ 

Mon Nov 4, 2013 19:26
वारली - एक शाश्वतकला

आपल्या भारतात अनेकविध पारंपरिक कला आढळून येतात. अगदी रोज दारी काढल्या जाणार्‍या रांगोळीपासून कलात्मकता व योजना दिसून येते. शिवाय परगणे, प्रांत, शहरे, राज्ये बदलत जातील तसतसा या कलांवरचा प्रभावही बदलत जातो. परंतु या पूर्वापार चालत आलेल्या कला दिवसेंदिवस लोप पावताना दिसत आहेत. सिंधुसंस्कृती, मोहंजदडो मध्ये मातीच्या भांड्यावर, मडक्यांवर काळपट रंगाने रंगवलेली...

Wed Jun 26, 2013 09:45
रव्याचा केक

केक किंवा चॉकलेटमधले अंडे मला चालत असले तरी काही वेळा केक किंवा मफीन मधे अंड्याचा वास इतका प्रबळ असतो की आवडीने खाता येत नाही. बऱ्याच शाकाहारी लोकांना केक व तत्सम पदार्थामधले अंडे बिलकुल चालत नसल्याने खाता येत नाहीत. कधीकधी आपल्याकडे अचानक पाहुणे येतात. मग आग्रहाने जेवायला किंवा निदान पोटभरीचे चटकमटक असा बेत केला जातो. आयत्यावेळी ठरवल्याने एक तर शिरा...

Wed Jun 26, 2013 09:45
कोबीच्या वड्या

मुळा, कोबी, फ्लॉवर, नवलकोल सारख्या उग्र वासाच्या भाज्या बरेच जण नाखुशीने खातात. कोबीची किंचित करपवलेली, चण्याची डाळ भिजवून घातलेली भाजी कढईतून डायरेक्ट पानात वाढायची व सोबत तुपाचे बोट लावलेले गरमगरम फुलके, सुंदरच लागते. मात्र थंड झाली की जरा कंटाळवाणी होते खरी. पुन्हा गरम करून खातांनाही त्याची मूळ चव बदलतेच. मग नकोशीच होते. कोबी हा बारा महीने व मुबलक...

Wed Jun 26, 2013 09:45
भरलेल्या लाल मिरचीचे लोणचे

पानात डाव्या बाजूला तोंडीलावणे म्हणून लोणचे, चटणी, कोशिंबीर प्रकार सगळ्या घरांमधे हटकून आढळतात. कोशिंबीरीचेही मी समजू शकते परंतु भाजीला पर्याय म्हणून भाजीसारखे लोणचे खाणारी बरीच जण आहेत. कच्च्या करकरीत कैरीचे ताजे लोणचे, करवंदाचे, भोकराचे, उसळी मिरची, लिंबू+मिरची, उपासाचे गोडाचे लिंबाचे लोणचे, आंबोशी आंब्याचे बेगमीचे लोणचे, ताज्या भाज्यांचे चटकन संपणारे...

Wed Jun 26, 2013 09:45

Construisez votre propre fil d'actualité

Prêt à tenter le coup ?
Commencer un essai de 14 jours, aucune carte de crédit n'est requise.

Créer un compte